अभिनेत्री तमन्ना भाटियाचे बिकिनी, ब्लेझर, हाय स्लिट स्कर्ट या आउटफिटमधील फोटोशूच सध्या फारच चर्चेत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटोशूट पसंतीस पडले आहे.

Tamannaah Bhatia

- अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करतच असते. ती बऱ्यापैकी फॅशन ट्रेंड फॉलो करत असते. तिच्या फोटोशूटला चाहते नेहमी चांगला प्रतिसाद देतात.

- आता तमन्ना भाटीयाचे नवीन फोटोशूट समोर आलं आहे. त्यात तिने पूर्णपणे ब्लॅक रंगाचे आउटफिट परिधान केलं आहे.

- तमन्नाने ब्लॅक बिकिनीवर एक वेगळ्या डिझाइनचा ब्लेझर घातला आहे. या ब्लेझरची कॉलर आकर्षक आहे.

- तमन्नाने ब्लॅक कलरच्या बिकिनीवर ब्लॅक ब्लेझर कॅरी केल्यामुळे तिचा आउटफिट आणि विशेषत: ब्लेझर लक्षवेधी ठरतोय. त्याच्या कॉलरची युनिक डिझाइन आकर्षण ठरली आहे.

- या ब्लॅक आउटफिटमध्ये तमन्नाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. तसेच तिने या ब्लॅक आउटफिटवर गोल्डन इयररिंग्स घातले आहेत.

- तमन्नाची ही स्टाइल चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरली आहे. तुझ्यासारखं कोणी नाहीये, असा कमेंट्स तमन्नाच्या फोटोवर पाहायला मिळत आहेत.