पंकजा मुंडे-धस यांच्यात कलगीतुरा, एकमेकांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार

मुंबई : भाजपचे आमदार सुरेश धस हे जाहीर टीका-टिप्पणी करीत असल्याने त्यांना समज देण्याची विनंती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. तर मीही पंकजा मुंडे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे आणि फडणवीस व बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रत्युत्तर धस यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपमधील दोन ज्येष्ठ नेते व आमदारांमध्येच कलगीतुरा रंगला आहे.

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು